पर्यावरण आणि शाश्वत विकास

वृक्षारोपण मोहिम

ग्रामपंचायत हद्दीत वृक्ष रोपण कार्यक्रम करण्यात आळ आहे

प्लास्टीक मुक्त अभियान

प्लॅस्टिक मुक गाव अभियानासाठी ग्राम सभेत ठराव घेऊन प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे.

कचरा वर्गीकरण योजना

कचरा वर्गीकरणासाठी कचरा विलगीकरण शेड तयार करण्यात आला असून ग्रामपंचायतीची घंटा गाडी गावात फिरून कचरा गोला करते

पावसाचे पाणी साठवण उपक्रम

पावसाचे पाणी साठवण करण्यासाठी बंधारे बांधण्यात आले आहेत. १५ बंधारे लोक सहभागातून व श्रमदांनातून बांधण्यात आले आहेत

सौर ऊर्जा योजना

सौर उर्जेवर आधारित जल जीवन मिशन पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील कारखाने हे सौर उर्जेवर चालत आहेत

पाणी संवर्धन

पाणी संवर्धंनासाठी सर्व अंगणवाडी रेन वाटर हारवेस्टिंग करणात आले आहेत

कृषी आणि उपजीविका

उपजीविकेसाठी बचतगट पापड उत्पादन तसेच ब्रम्हास्त्र नैसर्गिक कीटक नाशक बनविले आहे.

कृषि मध्ये सूर्यफुलाची लागवड करण्यात आली आहे.

वृक्ष संख्या आणि लक्ष्य

सन २०२३ - २०२४
सन २०२४ - २०२५
सन २०२५ - २०२६
kk